Art of living basic course

  425

  More

  April 30, 2019 6:00 am UTC+5.5

  dhule

  Old merchant bank,Dhule

  हरीश चोरडिया 9422790662आशा छाजेड 9420375995 निलेश रुणवाल 9422286550वर्धमान संघवी 9422230444 चेतन दुग्गड 7588735148 तेजस शामसुखा 8237450310

  🙏👍👌🌞💥🌞👌👍🙏
  😊 *हॅप्पीनेस....आनंद...हॅप्पीनेस.. शोधताय* 😊
  मग तो मिळेल👉
  🌞  *आर्ट ऑफ लिविंग धुळे व जैन सोशल ग्रुप व जैन सोशल युवा फोरम*🌞 *तर्फे आयोजित*
  👍 *हॅप्पीनेस प्रोग्रॅम (आर्ट ऑफ लिविंग चे बेसिक शिबिर)*👍
  🙇‍♀आजकाल सहसा आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी
  😡मला एवढा राग का येतोय
  👿मला छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव का येत आहे
  😣माझे विचार नकारात्मक का होत आहेत
  😟मी काहीही निर्णय घेताना ठाम का राहत नाही
  🙃मला सतत भविष्याची चिंता का असते
  🧐मी भूतकाळातील झालेल्या गोष्टींचा जास्त का विचार करतो
  😓मी माझ्या परिवारातील लोकांसोबत व मित्रांसोबत मोकळेपणाने का वागत नाही
  🥶म्हणजे नेमकं समाधान कशात आहे हे कळत नाहीये...
  👍 *या सर्व गोष्टीचे एकच उत्तर आहे...आर्ट ऑफ लिव्हिंग चा हॅप्पीनेस कोर्स ज्या मधील सुदर्शन क्रिया,ध्यान व ज्ञान*.
   *सहयोग राशी*:-  *आपल्या जैन समाजातील सर्व बांधव /भगिनींना व बालकांना प्रत्येकी फ़क्त 500 /-₹ रुपयात*
  🔮 *जगातील 158 देशातील लोक  हा कोर्स करत आहेत तर आपण धुळेकरांनी तर केलाच पाहिजे*...
                                           ☎ *एक कॉल स्वतःसाठी*
  हरीश चोरडिया 9422790662
  आशा छाजेड 9420375995
  निलेश रुणवाल 9422286550
  वर्धमान संघवी 9422230444
  चेतन दुग्गड 7588735148
  तेजस शामसुखा 8237450310
  🎯 *दिनांक* :  *30 एप्रिल  मंगळवार ते 5 मे रविवार 2019*
  ⏰ *वेळ* : सकाळी 6 ते 9 किंवा दुपारी 3 ते 6 किंवा सायंकाळी 6 ते 9 (कोणतीही एक बॅच)
  🏚 *ठिकाण* :
  – *जुनी मर्चंड बँक हॉल, जुने अमळनेर स्टँड समोर, ग.न.6 धुळे*
  🙏👍👌🌞💥🌞👌👍🙏
  ITDESK SOLUTIONS LLP