Free Medican n snacks Distribution in matimanda girls school n hostel on occasion of republic day n national girl child day

433

Program Name:  Free Medican n snacks Distribution in matimanda girls school n hostel on occasion of republic day n national girl child day

Program Venue: Shri sanskar matimanda girls school n hostel , devpore , dhule. Dhule, Maharashtra 424001 India

Program Date:  January 26, 2019

Members Attended: 30-40 Member

About Program:
जैन सोशल गृप व जे. एस. जी. युवा फोरम धुळे तर्फे श्री. संस्कार मतिमंद मुलीचे बालगृहात औषधी व अल्पोहाराचे वाटप
धुळे दि. २६: आज दि. २६ जानेवारी रोजी ७०व्या प्रजासत्ताक दिन व जागतिक बालिका दिना निम्मित  जैन सोशल गृप व जे. एस. जी. युवा फोरम धुळे तर्फे यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ , धुळे संचालित श्री. संस्कार मतिमंद मुलीचे बालगृहात लागणाऱ्या आवश्यक औषधी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी जैन सोशल ग्रूपच्या आशा छाजेड , नूतन अध्यक्ष निलेश रुणवाल , सचिव वर्धमान सिंगवी , व जे. एस. जी. युवा फोरमचे संस्थापक अध्यक्ष चेतन दुग्गड , अध्यक्ष रितेष बाफणा , उपाध्यक्ष रिषभ दुग्गड , सचिव तेजस शामसुखा , खजिनदार ओम जैन ,  कुशल दुग्गड , देवेन नहाटा , तेजस नहाटा , तेजस दुग्गड , विनित खिवसरा , निरज जैन , संयम जैन , कोमल दर्डा , डॉली बेदमुथा , तेजल खिवसरा , खुशबू खिवसरा , शितल बोरा , विधी दुग्गड ,श्वेता शामसुखा , कोमल शामसुखा , निकिता शामसुखा, निकिता बाफना , अनुजा बोरा , अर्पिता कटारिया , मोहिनी भंडारी , मिनल बाफना , सोनम बेदमुथा , अंकिता बेदमुथा इ. सदस्य त्याचप्रमाणे जैन सोशल गृप व जैन सोशल गृप युवा फोरमचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेमार्फत चालु असणाऱ्या नूतन वास्तु तसेच इतर आवश्यक कार्यासाठी नेहमीप्रमाणे भरघोस सहकार्यासह संस्थेच्या कार्यकारिणी व विद्यार्थ्यांना जैन सोशल गृप तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा फोरमच्या चमूने परिश्रम घेतले. यावेळी यमुनाइ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे जैन सोशल गृपद्वारे होत असणाऱ्या सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

Distinguished Guest : Members of JSG Dhule n JSG yuva Forum Dhule

Group Name :  JSG YUVA FORUM DHULIA

Submitted By:  Tejas Shamsukha - Secretary- 8237450310 - YUVA FORUM DHULIA

ITDESK SOLUTIONS LLP